Vision & Mission
vision
To work as a catalyst in bringing sustainable environment
friendly change in the lives of weaker sections of society. Right to freedom
from poverty, oppression and unjust, unfair practices and violations of human
rights.
दृष्टी
समाजातील दुर्बल घटकांच्या जीवनात शाश्वत आणि पर्यावरण अनुकूल बदल घडवून आणण्यासाठी उत्प्रेरक म्हणून काम करणे. दारिद्र्य, दडपशाही आणि अन्याय्य, अनुचित प्रथाआणि मानवी हक्कांचे उल्लंघन यापासून स्वातंत्र्याचा अधिकार असणे.
MISSION
To empower underprivileged section of society by providing education and legal counseling. To empower project affected people with assistance by providing information about relevant legal provision, present scenario of various public projects, project. To have constant and relentless interactions with project affected people and other susceptible sections of society and to fight for their rights
लक्ष्य
शिक्षण आणि कायदे विषयक समुपदेशन देऊन समाजातील वंचित घटकांना सक्षम करणे.
संबंधित कायदेशीर तरतुदी, विविध सार्वजनिक प्रकल्पांची सध्याची परिस्थिती, प्रकल्पग्रस्तांचे हक्क आणि त्यांच्या मानवी हक्कांचे संभाव्य उल्लंघन याबद्दल माहिती देऊन प्रकल्पग्रस्तांना सक्षम करणे.
प्रकल्पग्रस्त लोक आणि समाजातील इतर संवेदनशील घटकांशी सतत आणि अथक संवाद साधणे आणि त्यांच्या हक्कांसाठी लढणे.